Health care tips : तुम्ही आंब्याची साल खाल्ल्यानंतर फेकून देता का? कॅन्सर व्यतिरिक्त जाणून घ्या सालीचे 5 उत्तम आरोग्यदायी फायदे

आंब्याच्या सालीचे आरोग्य फायदे

सुरकुत्यापासून चांगलाच आराम मिळेल

ज्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आहेत त्यांनी आंब्याची साले वाळवावीत. यानंतर ते बारीक करून गुलाब पाण्यात मिसळा. यानंतर चेहऱ्यावर लावल्याने सुरकुत्या कमी होतात आणि चेहऱ्यावर चमक येते.

कर्करोग बरा करते

आंब्याच्या सालीमध्ये नैसर्गिक घटक असतात जे शरीरातील मृत पेशींची वाढ रोखतात. त्यामुळे शरीरातील कर्करोगाचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो. तसेच शरीर पूर्वीपेक्षा स्लिम-ट्रिम राहते.

नैसर्गिक खते

आंब्याच्या सालीमध्ये तांबे, फोलेट आणि जीवनसत्त्वे, B6, A आणि C असे भरपूर मोठ्या प्रमाणात असतात. याशिवाय या सालींमध्ये वनस्पतींमधून भरपूर फायबर मिळतं. ज्याचा वापर सेंद्रिय खत म्हणून लोकांना करता येईल.

चेहऱ्यावरील पुरळ कमी होतात

चेहऱ्यावर मुरुम आल्यावर आंब्याच्या सालीचा उपाय खूप उपयोगी ठरतो. असे झाल्यावर आंब्याची साले बारीक करून पेस्ट बनवा आणि नंतर ती पिंपल्सवर लावा. काही दिवसातच मुरुम स्वतःच साफ होऊ लागतो.

अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध

आंब्याच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. फ्री रॅडिकल्समुळे आता होणारे हानिकारक नुकसान हे कमी करण्यात आपल्याला मदत करतात. या मुक्त रॅडिकल्समुळे आपल्या डोळ्यांचे ,हृदयाचे आणि तसेच त्वचेचे मोठे नुकसान होते. पण आंब्याच्या सालीच्या मदतीने त्यावर नियंत्रण ठेवता येते.