Ration Card Update : रेशनकार्ड वर पैसे मिळणे झाले सुरू! आता लवकर भरा हा फाॅर्म.
त्यानंतर, जेव्हा तुम्हाला रेशनच्या बदल्यात पैसे मिळू लागतील, तेव्हापासून हे पैसे तुमच्या दिलेल्या बँक खात्याच्या डीबीटीद्वारे ऑनलाइन जमा होऊ लागतील.
औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, वाशीम, अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा आणि यवतमाळ या 14 जिल्ह्यांतील लाभार्थ्यांना रेशनऐवजी थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे मिळणार आहेत.