Ration Card Update 2023 : आता या रेशन धारकांसाठी मोठी बातमी! या लोकांना मोफत रेशन मिळणार असुन ….

अंत्योदय कार्डधारकांकडे जर त्यांचे स्वतःचे आयुष्मान कार्ड नसेल तर ते संबंधित विभागात जाऊन अर्ज करू शकतात.


कार्ड मिळाल्यानंतर, तिथे पात्र लाभार्थी लोक सेवा केंद्र, तसेच सामुदायिक आरोग्य केंद्र, आयुष्मान पॅनेलशी संलग्न असलेली खाजगी रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात इथे अंत्योदय रेशनकार्ड दाखवून कुटुंबातील सर्व सदस्यांचे आयुष्मान कार्ड आपण मिळवू शकतात.


सध्या साकार नवीन आयुष्मान कार्ड बनवत नसून ज्यांची नावे योजनेत समाविष्ट आहेत त्यांच्यासाठी कार्ड बनवले जात आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा


अंत्योदय कार्डधारकांना आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवल्यास उपचारासाठी भटकावे लागू नये, यासाठी शासनाचा आपल्यासाठी हा प्रयत्न आहे.


अंत्योदय सिद्ध पत्रिका (रेशन कार्ड) हे दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) कुटुंबांना दिले जात असते .


या कार्डद्वारे लाभार्थ्यांना दरमहा स्वस्त धान्य मिळते.


या रेशन कार्डधारकांना एकूण 35 किलो गहू आणि 35 किलो तांदूळ देण्यात येणार आहे

हेही वाचा: Panjabrao Dakh: महाराष्ट्रातील जनतेची चिंता! यंदा पावसाळा ‘असाच’ राहणार, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; पंजाबराव डखचा मान्सूनचा नवा अंदाज