Farmer Compensation Fund Maharashtra : अवकाळी पाऊसाच्या गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मंजूर! या 10 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार लाभ..
Farmers Compensation Fund Maharashtra: गारपीट आणि अवकाळी पावसामुळे या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तर अशा शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे, त्याचप्रमाणे 10 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनाही भरपाई देण्यात येणार आहे.
तर कोणते 10 जिल्हे आहेत, ज्यांना ही भरपाईची रक्कम दिली जाणार आहे आणि संपूर्ण शासन निर्णय आज या पोस्टद्वारे आपण पाहणार आहोत.
शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा
