Atirushti nuksan bharpai | आता सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार नुकसान भरपाई; महत्त्वाचे निर्णय जाणून घ्या
Atirushti nuksan bharpai | आता सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार नुकसान भरपाई; महत्त्वाचे निर्णय जाणून घ्याअवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही खाली डाउनलोड करू शकता. यासोबतच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणती नुकसान भरपाई दिली जाणार आहे, याची यादीही तुम्ही खाली पाहू शकता.