नाशिकमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.

पहा सविस्तर व्हिडीओ.

या अपघातात एकूण 10 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 30 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात दोन पुरुष, सहा महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.