मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या वस्तूंचे दान करावे? पहा
तीळ – मकर संक्रांतीच्या दिवशी विशेष तीळ दान करणे अधिक शुभ मानले जाते. तीळ दान केल्याने शनि देव प्रसन्न होतो.
खिचडी- मकर संक्रांतीच्या दिवशी आपण खिचडी खाणे जितके शुभ आहे तितकेच दान करणे सुद्धा शुभ मानले जाते.
गूळ – या दिवशी गुळाचे दान करणे देखील शुभ आहे. विशेष गुळाचे दान केल्याने सूर्यदेवाची माणसाला कृपा प्राप्त होते.
तेल– या दिवशी तेल दान करणे शुभ असते. असे केल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते.
धान्य– मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जर पाच प्रकारचे धान्य दान केले तर त्या माणसाच्या सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात.
रेवडी – मकर संक्रांतीच्या दिवशी आपण रेवडी दान करणे देखीलखूपच शुभ मानले जाते.
ब्लँकेट – तसेच या दिवशी ब्लँकेट दान करणे देखील शुभ मानले जाते. यामुळे राहू आणि शनी शांत होतो.
(वरील माहिती उपलब्ध स्त्रोतांकडून देण्यात आली आहे. आम्ही तथ्यांबद्दल कोणताही दावा करत नाही किंवा आम्ही अंधश्रद्धेला समर्थन देत नाही)