Agricultural Loans: कृषी कर्ज लागू करा शेतकऱ्यांसाठी खुशखबर.!! आता फक्त “या” नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि लगेच मिळवा कृषी कर्ज.

पंजाब नॅशनल बँक कृषी कर्ज ऑनलाइन अर्ज पंजाब बँकेने आपल्या देशातील शेतकऱ्यांना अतिशय सोप्या पद्धतीने कर्ज देऊ केले आहे, ज्यामध्ये तुम्ही खालील पद्धती वापरू शकता.

तुम्हाला LOAN लिहून 56070 वर एसएमएस पाठवावा लागेल.

किंवा 18001805555 वर मिस कॉल द्या.

18001802222 वर कस्टमर केअरशी संपर्क साधा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी http://netpnb.com या लिंकद्वारे अर्ज करा.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.