चार दिशांनी येणारे ट्रॅक
चार दिशांनी येणाऱ्या या मार्गांवर स्वतंत्र रेल्वे ट्रॅक आहेत.
गोंदियापासून पूर्वेकडील मार्ग हावडा-रौरकेला-रायपूर मार्ग आहे.
एका ट्रॅकचा उगम दिल्लीतून होतो, तर दुसरा दक्षिण भारतातून येतो.
या ठिकाणी गाडी तात्काळ आल्यावर कोणताही अपघात होणार नाही याची काळजी रेल्वे यंत्रणा घेते.