Nashik Crime News: ओझरमध्ये तरुणाचा मृत्यू; नाशिकमध्ये अपहरण करून बेदम मारहाण

अपहरण करून मारहाण केली

मुलीच्या वादातून गणेश माळी याला नाशिकच्या लासलगाव बसस्थानकात नातेवाईक अनिल माळी याने बेदम मारहाण केली. या मारहाणीचा बदला घेण्यासाठी गणेश माळी याने अनिलला लासलगाव बसस्थानक परिसरात बोलावले.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

यानंतर इतर मित्रांच्या मदतीने त्याचे गाडीतून अपहरण करून रेल्वे गेटजवळील काटेरी झुडपात नेऊन बेदम मारहाण केली. त्याचा साथीदार बसस्थानकावरून कारच्या मागे पळतानाचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. याप्रकरणी लासलगाव पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा: Mumbai latest breaking news : मुंबईत 1993 सारखे बॉम्बस्फोट दोन महिन्यांनी होतील