Mobile Sim card : तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत हे लगेच चेक करा आता तुमच्या मोबाइलला मध्ये!!

तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत ते तपासा


आधार सिम कार्ड

सर्वप्रथम, तुम्हाला खाली दिलेल्या वेबसाइटवर जावे लागेल आणि तुमच्या आधार कार्डवर किती लोकांनी सिम कार्ड घेतले आहे ते पहावे लागेल.
यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका.

आता तुम्हाला Request OTP ह्या ऑपशन वर क्लिक करावे लागेल.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

यानंतर तुमच्या फोन नंबरवर एक OTP देखील पाठवला जाईल.

OTP सत्यापित केल्यानंतर, तुम्हाला येथे आधार कार्डशी लिंक केलेल्या सर्व फोन नंबरची सूची दिसेल.

अनोळखी नंबर असल्यास, तुम्ही त्याला ब्लॉक करण्याची विनंती देखील करू शकता. यासाठी तुम्हाला आधार सिम कार्ड चेक या क्रमांकासमोर दिलेल्या ब्लॉक आणि रिपोर्ट या पर्यायावर क्लिक करावे लागेल

??तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत ??

??इथे क्लिक करा??