पेट्रोल २०,डिझेल १५ टक्क्यांनी महाग

वर्षभरात पेट्रोल २५ ते ३० रुपयांनी महागले आहे.

असे वाढले पेट्रोल आणि दिसेल चे दार प्रति लिटर

Petrol Diesel CNG rates Taluka Post | Marathi News

मागील वर्षभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सीएनजी कुठे स्वस्त? नैसर्गिक वायूच्या इनपुट खर्चात वाढ झाल्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या दराहतही वाढ झाली असून त्याची स्पर्धा सध्या डिझेलच्या दराशी होत आहे.

नोकरदारांना आता कुठलेच वाहन परवडत नाही.


पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे कोणतेही वाहन चालविणे खर्चाचे झाले आहे. यामुळे आता खासगी वाहन बंद करून सार्वजनिक वाहनांचा वापर करावा की काय, असा विचार कधी कधी येतो
सुरेश सोळंके यांच

हेही वाचा: Taxed from head to toe : डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला कसा लागतो टॅक्स?