जर PAN निष्क्रिय झाला तर

जर तुम्ही 31 मार्च 2023 पर्यंत तुमचा पॅन आधारशी लिंक केला नसेल (पॅन-आधार लिंकची शेवटची तारीख) आणि ते 1 एप्रिल 2023 पासून निष्क्रिय झाले तर तुम्ही तुमचे आयकर रिटर्न भरू शकणार नाही.

हेही वाचा: Aadhar Card : आता कोणत्याही कागदपत्राच्या आधारे पत्ता अपडेट करा, फक्त हे काम करावे लागेल

समस्या इथेच संपत नाही, कारण पॅन कार्ड अवैध असल्यास, तुम्ही म्युच्युअल फंड, स्टॉक, बँक खाते उघडू शकणार नाही, जेथे पॅन कार्ड दाखवणे अनिवार्य आहे.