Eco Friendly Petrol : इको फ्रेंडली पेट्रोल फक्त ६० रुपयांत! याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

इथेनॉल वापरायचे काय फायदे

  • आता या इथेनॉल वापरायचे काय फायदे असणार आहेत हे आपण जाणून घेऊया.
  • पेट्रोलमध्ये इथेनॉल चा वापर केल्याने वातावरणामध्ये प्रदूषण कमी होते.
  • गाड्या पस्तीस टक्क्यापर्यंत कमी कार्बन मोनॉक्साईड बाहेर सोडतात. त्यामुळे हवेत घातक पदार्थ मिसळतात.
  • यामुळे घातक सल्फर डाय ऑक्साईड आणि कार्बन तयार होण्याचे प्रमाणही कमी होते.
  • यामुळे नायट्रोजन ऑक्साईडचे प्रमाण कमी होते.