केळगाव ऐवजी भोस
हा रेल्वे मार्ग खेड तालुक्यातील आळंदी, सोळू, खडचीवाडी, रासे, गोळेगाव, चऱ्होली खुर्द, धनौर, वाकी बुद्रुक, काळूस, मरकळ, खरपुडी खुर्द आणि केळगाव या 12 गावांमधून जाणार आहे. मात्र, यापैकी केळगावातील गावे रद्द करण्यात आली आहेत.