शेणावर गाड्या धावतील! यांनी हे नवीन तंत्रज्ञान आणले
कुठल्या गाड्या आहेत ते बघा
मारुती सुझुकी बायोगॅस नजीकच्या भविष्यात आफ्रिका, आशिया, जपान आणि इतर देशांमध्ये लॉन्च आणि निर्यात करण्याचा विचार करत आहे.
विकासात खूप मदत होईल
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, बायोगॅसमुळे भारताच्या आर्थिक विकासात मदत होईल. यामध्ये ग्रामीण भाग मोठा हातभार लावणार आहे. यासाठी कंपनीने भारत सरकार आणि राष्ट्रीय दुग्धविकास मंडळासोबत सामंजस्य करार केला आहे. तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी कंपनीने जपानमधील शेणापासून बायोगॅस तयार करणाऱ्या फुजिसन असागिरी बायोगॅस या वीज निर्मिती कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांच्यासोबत तंत्रज्ञानाचे काम सुरू आहे.