Atal Pension Scheme : त्यांना दरमहा ५ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.

महिन्याला किती रक्कम भेटेल

आपल्या गावातील शहरातील जवळच्या बँकेमध्ये जाऊन अटल पेन्शन योजनेचे खाते उघडू शकता.

Screenshot 20230129 090616 Taluka Post | Marathi News

वरील चार्टबद्दल माहिती

जर तुम्ही अठरा वर्षांचे असाल आणि दरमहा 42 रुपये भरता, तर तुम्ही 60 वर्षांचे झाल्यावर ते 1000 रुपये प्रति महिना होईल.
जर तुम्ही वीस वर्षांचे असाल आणि दरमहा 50 रुपये भरत असाल तर साठ वर्षांनंतर तुमच्याकडे 1000 रुपये असतील.
जर तुम्ही अठरा वर्षांचे असाल आणि दरमहा 84 रुपये भरता, तर 60 वर्षांनंतर तुमच्याकडे 2 हजार रुपये असतील.
तुमचे वय पंचवीस वर्षे असल्यास आणि दरमहा २२६ रुपये भरल्यानंतर तुम्हाला साठ वर्षे पूर्ण झाल्यावर ३००० रुपये मिळतील.