Ration Card Online : अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन रेशन कार्ड काढा,येथे अर्ज करा
Ration Card Online : राशन कार्ड काढण्यासाठी तुमची धावपळ खूप कमी प्रमाणात झालेले आहे राशन कार्ड तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईलवरून काढू शकता त्यासाठी इथे ऑनलाईन अप्लाय या वेबसाईटवरून करू शकता.