New Income Tax 2023 : तुम्ही ‘ही’ चूक केल्यास तुम्हाला 7 लाखांपर्यंत सूट मिळणार नाही

नवीन कर प्रणालीतील बदल समजून घ्या

नवीन कर प्रणालीची निवड केल्याने ज्यांचे वार्षिक उत्पन्न 7 लाख रुपयांपर्यंत आहे अशा काही लोकांनाच फायदा होईल. त्यावर तुम्हाला कर भरावा लागेल. म्हणजेच तुम्ही घराचे मालक असाल आणि बचत योजनेत गुंतवणूक करत असाल तरीही जुनी प्रणाली तुमच्यासाठी फायदेशीर आहे. 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नसल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. पण जर तुमचे उत्पन्न 7 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 3 लाख रुपयांपर्यंत कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागणार नाही. 3 ते 6 लाखांपर्यंत तुम्हाला 5% कर भरावा लागेल आणि 6 ते 9 लाखांपर्यंत तुम्हाला 10% कर भरावा लागेल.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत जाणून घेण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन कर प्रणाली

0 ते 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही
3 ते 6 लाखांपर्यंत उत्पन्न – 5% कर,
6 लाख ते 9 लाख उत्पन्न – 10% कर
9 लाख ते 12 लाखांवर 15% कर
12 लाख ते 15 लाख – 20% कर
15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30% कर