In the new budget : जाणून घ्या, अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा

प्रशिक्षणार्थी योजनेंतर्गत 3 वर्षात 47 लाख तरुणांना स्टायपेंड देण्यात येणार आहे.


ज्येष्ठ नागरिक खाते योजनेची मर्यादा 4.5 लाखांवरून 9 लाख करण्यात आली आहे.


मोबाईल पार्ट्सच्या आयातीवरील सीमाशुल्क 2.5 टक्क्यांनी कमी करण्यात येणार आहे.


महिला सन्मान बचत प्रमाणपत्र 2025 पर्यंत उपलब्ध असेल. विविध राज्यांमध्ये 33 कौशल्य विकास केंद्रांची स्थापना.


ऊर्जा विभागासाठी 50 हजार कोटींची तरतूद.


देशात 200 बायोगॅस प्रकल्प उभारले जाणार आहेत.


कृषी क्रेडिट फोकस 20 लाख कोटींपर्यंत वाढवण्यात येणार आहे.

  • सर्व सरकारी संस्था आणि व्यवहारांमध्ये पॅन कार्ड समान ओळखपत्र म्हणून वापर करण्याचे घोषित केले.