
Last Updated on November 20, 2022 by Taluka Post
पुण्यातील नवले पूल परिसरात रविवारी झालेल्या भीषण अपघातात 30 वाहनांचे नुकसान झाले.
पुण्यातील नवले पूल परिसरात रविवारी झालेल्या भीषण अपघातात ३० वाहनांचे नुकसान झाले. अग्निशमन विभागाने आपले जवान तैनात केले असून सध्या बचावकार्य सुरू आहे.
साताऱ्याहून मुंबईच्या (Satara To Mumbai) दिशेनं जात असलेल्या कंटेनरचा ब्रेक निकामी झाला. त्यानंतर चालका चं कंटेनर वरील नियंत्रण सुटलं आणि कंटेनर 25 ते 30 गाड्यांना उडवत वाडगाव पुलाजवळ आदळला. त्यामुळे संपुर्ण रस्त्यावर ऑईल सांडल्याचं दिसल . रविवारी रात्री ९:३० सुमारास हा प्रकार घडला.
बंगळुरू-मुंबई महामार्गावर नवले पूल परिसरात हा अपघात झाला. रस्त्यावरील उतार आणि वाहनांचा वेग जास्त असल्याने या भागात अपघात झाला .

मोठ्या अपघातानंतर महामार्गावर गर्दी झाली होती.

रविवारी झालेल्या अपघातात एका वाहनाचे नुकसान झाले.

पुण्यात रविवारी झालेल्या अपघातात कारचे नुकसान झाले. हेही वाचा बाजार समिती शेतकऱ्यांसाठी खुली; निवडणूक लढवता येणार
Comments are closed.