Mumbai Agra Highway Accident: मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात! कंटेनर डायरेक्ट घुसला हॉटेलमध्ये 7 जणांचा जागीच मृत्यू

Last Updated on July 4, 2023 by Jyoti Shinde

Mumbai Agra Highway Accident

नाशिक – मुंबई-आग्रा महामार्गावर बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने भरधाव हॉटेलमध्येच घुसला.आणि त्यात 7 जणांचा जागीच मृत्यू तर 28 जण जखमी.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, धुळे-मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलवर कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 28 जण जखमी झाले आहेत.Mumbai Agra Highway Accident

मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. दरम्यान, या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून जखमींना मदत करत आहे.Mumbai Agra Highway Accident

हेही वाचा: Two ring roads will be constructed from outside Nashik city:चांगली बातमी! सिंहस्थापूर्वी नाशिक शहराबाहेरून ह्या गावातून होणार दोन रिंगरोड