Navsari accident : एका डुलकीमुळे 9 ठार, 28 जखमी

Last Updated on January 1, 2023 by Jyoti S.

Navsari accident: एसयूव्ही आणि बसचा अपघात, बस चालकाला हार्ट अटॅक

नवसारी: गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर अपघात.एसयूव्ही आणि लक्झरी बसची धडक होऊन नऊ ठार तर २९ जण जखमी झाले. शनिवारी पहाटे ही दुर्घटना घडली.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

डुलकी लागल्यामुळे एसयूव्ही चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी दुभाजक(Navsari accident) ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला बसवर ही धडक एवढी भीषण होती की, कारचा समोरील भाग चेंदामेंदा झाला आहे. तर बसचालकाला अपघातानंतर हार्ट अटॅक आला.

एसयुव्हीमधून प्रवास करत असलेल्या नऊपैकी आठ जण जागीच ठार झाले.

हेही वाचा:Nashik igatpuri : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे जिंदाल कंपनीत भीषण स्फोट व्हिडीओ बघा.

बसला धडकल्यानंतर एसयूव्हीची अशी अवस्था झाली.