Last Updated on December 8, 2022 by Jyoti S.
Sinner: पळसे गावात बस पेटली,दोनजण जागीच ठार.
नाशिक जिल्ह्यात बसने दुचाकींना चिरडल्याने भीषण अपघात झाला आहे. सिन्नर महामार्गावर शिंदे गावाजवळ एसटी बसने 3 ते 4 दुचाकीस्वारांना चिरडल्याची दुर्देवी घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. या भीषण अपघातानंतर बसने पेट घेतल्याने प्रवाशांनी धावत्या बसमधून उडी मारली. कार पलटी झाल्याने मुंबईचे दोन साईभक्त ठार
या अपघातात 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून बसचे ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा