Agricultural Market Lasalgaon: लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी उत्तम सुविधा.

Last Updated on December 28, 2022 by Jyoti S.

Agricultural Market Lasalgaon: सुवर्णा जगताप सोशल मीडियावरील पोस्टवरील बदनामी राजकीय द्वेषापोटी

बाजार समितीच्या नवीन कांदा बाजार आवारात शेतकरी अनेक सोयी-सुविधांपासून वंचित असल्याबाबत समाजमाध्यमांवर दोन-तीन दिवसांपासून व्हायरल केल्या जात असलेल्या पोस्ट राजकीय द्वेषापोटी असून, लासलगाव बाजारात शेतकऱ्यांसाठी नेहमी उत्तम सोयीसुविधा पुरविल्या जात असल्याची माहिती आपल्या बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आहे. दैनंदिन साफसफाईसाठी १४ सफाई कामगार असून, दोन्ही बाजार आवारांची तसेच गटारींची नियमितपणे साफसफाई केली जात आहे. आगामी काळात लिलाव शेडच्या विद्युतीकरणासह नवीन कांदा बाजार आवारातील हॉलय प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीचे आजूबाजूस कॉक्रिटीकरण इत्यादी कामे केली जाणार आहे.

पत्रकार परिषदेत संवाद साधताना त्यांनी वस्तुस्थिती मांडली. काही समाजकंटक बाजार समितीची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपली राजकीय पोली भाजण्यासाठी गैरसमज पसरविण्याचे काम करत आहेत. आवारातील काही ठिकाणी भूमिगत केबलमधील दोष सापडत नसल्याने त्या भागातील दिवे बंद होते. ते लवकरच सुरू होतीस. स्वच्छतागृह, उपाहारगृह व शेतकरी निवासची व्यवस्था पूर्ववत सुरू केली जात.हेही वाच: Sahyadi Angro Producer: केंद्रीय कृषी सचिव मनोज आहुजा यांनी सह्यादी अँग्रो प्रोड्युसर कंपनीस भेट दिली.यावेळी ते म्हणाले..

समज देण्याची आली वेळ

बाजार समितीच्या(Agricultural Market Lasalgaon) इतिहासात प्रथमच एक महिला सभापती म्हणून कामकाज करण्याची आपणास संधी मिळाली. मात्र, काही समाजकंटक आपणास व बाजार समिती प्रशासनाला हेतुपुरस्सर त्रास देण्याच्या उद्देशाने लासलगावची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. गावचे वैभव असलेल्या संस्थेचे वाभाडे काढणाऱ्यांना गावकऱ्यांनी वेळीच समज देण्याची वेळ आली असल्याचे सौ. जगताप यांनी सांगितले.