
Last Updated on May 19, 2023 by Jyoti S.
Agricultural news
थोडं पण महत्वाचं
Agricultural news : खरीप हंगामापूर्वी आता सरकारने सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची खुशखबर दिली आहे. ते म्हणजे केंद्र सरकारने , खते तसेच खतांवरील अनुदान कमी करण्याचा एक चांगला निर्णय घेतलेला आहे. सरकारच्या या चांगल्या निर्णयामुळे आता देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना अधिक फायदा होणार आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी असे सांगितले की, यंदा खत आणि खतांच्या दरा मध्ये कुठलीच मोठी वाढ होणार नाही.
देशातील शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळावे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या घसरलेल्या किमतीचा भार सहन करावा लागणार नाही, याची काळजी आपल्या सरकारने घेण्याची गरज आहे. गेल्या वर्षीच्या सरकारी अर्थसंकल्पात खत अनुदानावर २.५६ लाख कोटी रुपये खर्च सुद्धा करण्यात आलेले होते.
खत अनुदान
हेही वाचा: weat agricultural news : शेतकऱ्यांचा जुगाड! गहू काढणीसाठी बनवली खास मशीन, पाहा व्हायरल व्हिडिओ..!
मंत्रिमंडळाने एकट्या खरीप हंगामात युरियासाठी 70,000 कोटी रुपये आणि डी अमोनियम फॉस्फेट (डीएपी) साठी 38,000 कोटी रुपयांच्या अनुदानास मान्यता दिली, ज्यामुळे खरीप हंगामातील एकूण अनुदान 1.08 लाख कोटी रुपये झाले(Agricultural news)
हेही वाचा : Nashik news : कांदा शेतकऱ्यांची अवस्था बिकट, मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहिलेले पत्र, पहा व्हिडिओ
हेही वाचा: Crop Insurance list : पीक विमा; 400 कोटींची विम्याची यादी आली आहे, लगेच नाव तपासा
Comments are closed.