Agriculture, खुशखबर खुशखबर खुशखबर !!! शेतकरी बांधवांचे उत्पन्न होणार दुप्पट;

Last Updated on November 20, 2022 by Taluka Post

शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय. प्रत्येक शेतकरी बांधवाच्या खात्यात येणार तब्बल ५ लाख.

Agriculture | केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. यासोबतच केंद्रासह राज्य सरकारही देशभरातील शेतकऱ्यांचे आर्थिक (Financial) उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. शेतीला (Agri News) चालना देण्यासाठी अनेक नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. पीएम किसान योजनेशिवाय (PM Kisan Yojana) सरकारने अशी आणखी एक विशेष सुविधा सुरू केली आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना (Agriculture) सरकारकडून पूर्ण 5 लाख रुपयांची मदत मिळणार आहे. ड्रोनद्वारे शेतीला दिले जाईल प्रोत्साहन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि शेतीला (Department of Agriculture) गती देण्यासाठी ड्रोनचा प्रचार केला जात आहे. ड्रोनचा वापर करून शेतकरी कमी खर्चात अधिक आर्थिक (Finance) नफा मिळवू शकतात. ड्रोन शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्या खरेदीवर अनुदान (Subsidy) दिले जात आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी घेतला निर्णय

ड्रोनच्या किमतीवर 50% अनुदानावर (Drone Subsidy) सरकार शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देत आहे. शेतकऱ्यांचे (Type of Agriculture) उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने ड्रोनवर सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोणत्या शेतकऱ्यांना किती अनुदान मिळते? 

लहान आणि सीमांत शेतकरी, महिला शेतकरी आणि ईशान्येकडील राज्यांतील शेतकऱ्यांना (Agricultural Information) ड्रोनच्या किमतीच्या 50 टक्के दराने जास्तीत जास्त 5 लाख रुपयांपर्यंत आर्थिक (Crop Insurance) मदत दिली जाते. त्याच वेळी, इतर शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीवर 40 टक्के किंवा कमाल 4 लाख रुपये अनुदान मिळते.

पिकांचे नुकसान नाही

ड्रोनच्या साह्याने शेती (Agricultural Information) करताना शेतकऱ्यांचा खर्च कमी होतो. यासोबतच उभ्या पिकांना खत घालणे आणि कीटकनाशकांची फवारणी करणे खूप सोपे होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळही वाचतो. तसेच पिकाचे कोणतेही नुकसान होत नाही.