Saturday, March 2

Crop Insurance : सोयाबीन साठी सरसकट पीक विमा मंजूर झाला हे शेतकरी आहेत पात्र बघा

Last Updated on February 7, 2023 by Jyoti S.

Crop Insurance : पीक विमा सोयाबीनसाठी पीक विमा मंजूर होण्यास पात्र शेतकरी


पीक विमा(Crop Insurance) नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी खूप महत्वाची माहिती आली आहे कारण आता सोयाबीन पिकासाठी पीक विमा मंजूर झाला आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

शेतकर्‍यांना सोयाबीन पिकाचा विमा त्वरित मिळू लागला आहे, पाहूया कोणत्या पिकांची सविस्तर माहिती आहे.

भरलेल्या पीक विम्याचे स्टेटस पाहण्यासाठी लवकर येथे क्लिक करा


ज्या शेतकऱ्यांकडे सोयाबीनचा पीक(Crop Insurance) विमा होता, त्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झाल्याचे दिसून येते. तुमची स्थिती तपासा. तुम्ही खाली क्लिक करून तुमची स्थिती तपासू शकता.

भरलेल्या पीक विम्याचे स्टेटस पाहण्यासाठी लवकर येथे क्लिक करा

जर तुम्ही सोयाबीनचा पीक विमा भरला असेल आणि तुमचा पंचनामा झाला नसेल, तरीही तुमच्या खात्यात सोयाबीनचा २५% पीक विमा जमा केला जाईल.

हेसुद्धा वाचलात का? ‘या’ लोकांना पीएम किसानच्या 13व्या हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत, बघा तुमचे नाव यादीत आहे की नाही…