Monday, February 26

Grant Drip yojna: 80 टक्के अनुदानावर ठिबक घ्या अन कमी पाण्यात मालामाल व्हा !

Last Updated on March 17, 2023 by Jyoti S.

Grant Drip yojna

नाशिक(Grant Drip yojna): पाण्याची बचत होऊन कमी पाण्यातही चांगले पीक घेता यावे यासाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना अनुदानावर ठिबक आणि तुषार सिंचन संच दिला जातो. अल्प भूधारक शेतकऱ्यांना यात प्राधान्य दिले जाते.

?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?

जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यासाठी शेतकऱ्यांना कृषी(Grant Drip yojna) विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो. अर्ज सादर केल्यानंतर उपलब्ध असलेल्या अनुदानाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांची निवड केली जाते. यासाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा यादीही मोठी आहे.

??अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करून पहा ??

शासनाच्या अनेक योजना शेतकयांच्या उत्पादनाला त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक परिस्थितीला भर घालण्याकरिता परिस्थितीनुसार आवश्यक त्या योजना व मदत जाहीर करत असतात, त्याचा शेतकऱ्यांनी फायदा घेतला पाहिजे.

??कोणला मिळणार आता ८०% अनुदान ???

या संदर्भात व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

हेही वाचा: Iron wire fence plans: शेतकऱ्यांसाठी सरकारी लोखंडी तार कुंपण योजना!!

Comments are closed.