Insurance for animals: जनावरांना 300 रुपयांचा विमा, नुकसान झाल्यास 88 हजार रुपये सरकार देणार

Last Updated on March 4, 2023 by Jyoti S.

Insurance for animals: जनावरांना 300 रुपयांचा विमा, नुकसान झाल्यास 88 हजार रुपये सरकार देणार

जनावरांना 300 रुपयांचा विमा:

दुभत्या जनावरांचा 25 ते 300 रुपये पर्यंत विमा काढू शकता. त्यानंतर अपघाती किंवा अपघाती मृत्यू झाल्यास 88 हजार रुपयापर्यंत भरपाई दिली जाते.

केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे पशुधन योजनेसारख्या योजना राबवत आहे. जनावरांवर त्वचेच्या आजाराचा जीव घेणा संसर्ग होत असताना दुभत्या जनावरांचा विमा काढण्याची ही एक उत्तम योजना आहे. यामध्ये कोणतेही शेतकरी कुटुंब किमान 5 जनावरांचा विमा काढू शकतात. यामध्ये एससी एसटी पशुपालकांसाठी जनावरांचा विमा विनामूल्य आहे…

?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?

गाई साठी 83 हजार रुपयांचा विमा दावा, म्हशीसाठी 88 हजार रुपयांचा विमा दावा, मालवाहू जनावरांसाठी 50 हजार रुपयांचा विमा दावा, शेळ्या मेंढ्या यासारख्या लहान प्राण्यांसाठी 10 हजार रुपयांचा विमा दहावीची तरतूद आहे.

यासाठी तुम्ही जिल्ह्यातील (District)पशुसंवर्धन विभाग कार्यालयाशी संपर्क साधू शकता. केंद्रीय पशुसंवर्धन मंत्रालयाच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाच्या साइटवर याबाबत माहिती उपलब्ध आहे. यामध्ये पशुधन चोरी झाल्यास कोणतेही संरक्षण नाही. तसेच अ काही प्रकारे अटी देण्यात आले आहेत.

हेही वाचा: Livestock Development Scheme: मुख्यमंत्री पशुधन विकास योजनेत शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदान मिळणार आहे

Comments are closed.