Saturday, March 2

Kharip pik vima 2023 : शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 27 हजार रुपये प्रति हेक्टर पीक विमा जमा होणार, यादीत तुमचे नाव ताबडतोब पहा

Last Updated on March 21, 2023 by Jyoti S.

Kharip pik vima 2023

खरीप पिक विमा(Kharip pik vima 2023) : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आम्ही सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत, ती म्हणजे खरीप पिक विमा 2022 ला सरकारने मान्यता दिली आहे. त्या विषयावरील तसा पूर्ण शासन निर्णय 13 जानेवारी 2023 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. मात्र, आज या लेखात आपण आपल्या शासनाच्या निर्णयाची पूर्णपणे सविस्तर माहिती पाहणार आहोत. मग हा लेख शेवटपर्यंत वाचा

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


गेल्या वर्षी राज्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी झाली होती. यंदा या मुसळधार पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. पिकांच्या नापिकीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आपल्या महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पीक विमा अनुदान देण्याची घोषणा केलेली होती.

इथे क्लिक करून तुम्ही जिल्हा निहाय यादीत नाव पाहू शकता

त्यासाठी शासनाने आता पीक विमा मंजूर केला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय 13 जानेवारी 2023 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम वाटप करण्यासाठी सरकारने ७२४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

हेही वाचा: Lpg gas : एलपीजी सिलिंडरवर सबसिडी मिळवण्यासाठी हे काम करा

आता आपल्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा खरीप हंगाम(Kharip pik vima 2023) 2022 हि योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यात 5 विमा कंपन्यांद्वारे लागू केली जाते जसे की अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया, ICICI लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, HDFC ERGO जनरल इन्शुरन्स कंपनी आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी असे ह्या कंपन्यांची नाव आहे. भारतीय कृषी विमा कंपनी ही राज्यातील विमा कंपन्यांशी अधिक समन्वयक साधणारी कंपनी आहे. भारतीय कृषी विमा कंपनीने एकाच वेळी अश्या 5 कंपन्यांसाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना हि खरीप हंगाम 2022 अंतर्गत साठी पीक विमा प्रीमियमसाठी राज्य शेअर अनुदानाची मागणी केलेली होती. आयुक्त कार्यालयाने विनंती केल्यानुसार, आता उर्वरित राज्याचा हिस्सा हा भरण्यासाठी पीक विम्याचे हप्ते म्हणून आयुक्तांनी विमा कंपन्यांना 724 कोटी रुपये देण्याचा मुद्दा मांडला होता.

इथे क्लिक करून यादीत तुमचे नाव पहा

कृषी आयुक्तालय यांनी पुढील ह्या 5 कृषी विमा कंपनी ऑफ इंडिया, ICICI लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, HDFC आणि ERGO जनरल ह्या कंपन्यांच्या शिफारसी विचारात घेऊन भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2022 च्या सरकारच्या अॅप अंतर्गत युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला विमा प्रीमियम म्हणून 724 कोटींची उर्वरित राज्य अनुदान रक्कम वितरित करण्यासाठी विमा कंपन्यांना देण्यात येत आहे.ही रक्कम खरीप हंगाम 2022 साठी वितरित केली जात आहे आणि मागील कोणत्याही हंगामात वापरण्याची परवानगी त्यांना दिली जाणार नाही असे सांगण्यात आले आहे .

हेही वाचा: Gharpoch valu yojna 2023 : आता मागेल त्याला घरपोच वाळू मिळणार, फक्त अशी करावी लागेल नोंदणी; सरकारचे नवे वाळू धोरण आज जाहीर होणार

आता आपल्या राज्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे बँक खात्यात कधी जमा होणार?असा प्रश्न खूप दिवसापासून प्रतीक्षेत होता पण आता याची लवकरच प्रतीक्षा संपणार आहे. खरीप पीक विमा 2022 चे पैसे पुढील काही दिवसात पीक विमा कंपनीमार्फत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील असे सांगण्यात आले आहे . तसेच यासोबत खरीप पीक विम्याची जिल्हानिहाय लाभार्थी यादीही आता ऑनलाइन जाहीर करण्यात आलेली आहेच.आपण ती यादी पाहू शकता आणि आपले नाव त्यात शोधू शकता . खरीप पीक विमा लाभार्थी यादी पाहण्यासाठी लगेच लिंक खाली दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पीक इन्शुरन्स.खारीप पीक विमाची लाभार्थी यादी पाहू शकता

इथे क्लिक करून यादीत तुमचे नाव पहा