प्रधानमंत्री पीक विमा योजना; गहू, हरभरा पिकासाठी १५ डिसेंबरची मुदत

Last Updated on December 5, 2022 by Jyoti S.

गव्हासाठी ६३० रुपयांचा हप्ता भरा अन् ३८ हजारांचा विमा मिळवा

पीक विमा अर्ज करणे गरजेचे

शेतकरी मित्रांनो पीक विमा अर्ज करणे हे खूप गरजेचे आहे कारण शेतकरी वर्गाला खूप साऱ्या समस्याना सामोरे जावे लागत असते .

काहीवेळा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेत मालाचे खूप मोठे नुकसान होते.

त्याचा मोबदला म्हणून शेतकऱ्यांनी पीक विमा भरून आपले झालेले आर्थिक नुकसान भरून काढावे त्यासाठी पीक विमा अर्ज करणे अतिशय गरजेचे आहे.

शेतकरी मित्रांनो पीक विमा भरणे यह अतिशय गरजेचा आहे कारण पीक विम्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचे आर्थिक नुकसान सुद्धा टाळू शकता•

अश्याच नवनवीन योजनांची माहिती घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आमचा ग्रुपला जॉईन व्हा !!!

असा करा अर्ज

बैंक सीएससी (CSC) केंद्रावर जाऊन पीक विमा भरता येणार आहे. त्यामुळे मुदतीच्या अगोदर पीक विम्याचा हप्ता भरून पीक सरक्षित करावे असे आवाहन करण्यात आले.

रब्बी पिक विमा अर्ज करण्यासाठी शेवटच्या तारखेची वाट पाहू नका.

जिराईत ज्वारीसाठी ५२० रुपयांचा हप्ता असून ३१ हजाराचे विमा संरक्षण आहे.


बागायती गहू पिकासाठी ६३० रुपयांचा हप्ता असून विमा संरक्षण ३८ हजार रुपये आहे.


हरभऱ्यासाठी विमा हप्ता ५६२.५० असून, विमा संरक्षण ३५ हजार रुपये


उन्हाळी भुईमूंग पिकासाठी विमा हप्ता ६४४.५7 असून, प्रति हेक्टरी विमा संरक्षण ४० हजार रुपये असणार आहे.

Comments are closed.