Last Updated on January 6, 2023 by Taluka Post
?आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
Tomato Diseases: टोमॅटोवरील लवकर येणारा करपा नियंत्रणांसाठी
करपा नियंत्रणांसाठी:
• अझोक्सिस्ट्रॉबीन (२३ टक्के एस.सी.) १ मिलि किंवा
• किटाझीन (४८ टक्के ई.सी.) १ मिलि किंवा
• मॅन्डीनोमाइड (२३.४ टक्के एस.सी.) ०.८ मिलि किंवा
• पावक्लॉस्ट्रॉबीन (२५ टक्के डब्ल्यू जी.) ०.५ ग्रॅम किंवा
• थायफाइड (२४ टक्के एस.सी.) ११ मिलि किंवा
• झायनेव (७५ टक्के डब्लू.पी.) १.५ ग्रॅम ग्रॅम
• प्रति लिटर पाण्यात मिसळून दहा ते पंधरा(१०-१२) दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारावे.