aajche kobi bajar bhav | आजचे ताजे कोबी बाजारभाव जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

Last Updated on August 28, 2023 by Jyoti Shinde

aajche kobi bajar bhav

aajche kobi bajar bhav : सर्व शेतकरी बांधवांचे न्यूज पोर्टल वर स्वागत.. या लेखात आपण आजचे Live  कोबी बाजार भाव (Rates) पाहणार आहोत. राज्यातील बाजार समित्यांमध्ये  कोबी किती आवक झाली? आणि कोबी कमीत कमी दर, जास्तीत जास्त दर व सर्वसाधारण दर काय मिळाला? अशी सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. (kobi market price Detailed information

Vegetables Rates Today | आजचे भाजीपाला बाजार भाव

आपल्या शेतमालाला सध्या काय दर मिळत आहे हे सर्व शेतकरी बांधवांना माहिती असणं गरजेचं आहे. दररोज बाजार भावाची माहिती घेतल्याने आपला शेतमाल नेमका केव्हा विकायचा याचा अंदाज शेतकरी बांधवांना येतो. त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना शेतमालाचे दररोजचे ताजे बाजार भाव मिळावे यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत..चला तर मग जाणून घेऊया आजचे ताजे aajche kobi bajar bhav भाव

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत जाणून घेण्यासाठी ?आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?

शेतमाल : कोबी

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/08/2023
कोल्हापूर—-क्विंटल217400800600
औरंगाबाद—-क्विंटल49500700600
राहूरी—-क्विंटल36300700500
पाटन—-क्विंटल98001000900
खेड—-क्विंटल1580012001000
श्रीरामपूर—-क्विंटल11600900800
सातारा—-क्विंटल178001000900
हिंगणा—-क्विंटल2150015001500
नाशिकहायब्रीडक्विंटल53858511251040
कल्याणहायब्रीडक्विंटल3140016001500
सोलापूरलोकलक्विंटल306001000800
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल208001000900
जळगावलोकलक्विंटल328001000900
पुणेलोकलक्विंटल72970015001100
पुणे- खडकीलोकलक्विंटल107001000850
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1150015001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल20150015001000
जुन्नर – नारायणगावलोकलक्विंटल2122001000600
नागपूरलोकलक्विंटल50080012001025
मुंबईलोकलक्विंटल1565100018001400
कराडलोकलक्विंटल27500600600
पेनलोकलक्विंटल393260028002600
वाईलोकलक्विंटल158001000900
पारशिवनीलोकलक्विंटल8160020001800
अहमदनगरनं. १क्विंटल1345001200850
रत्नागिरीनं. २क्विंटल2190014001200