Agriculture News : सोयाबीनचे भाव पुन्हा घसरले, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली,मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती

Last Updated on January 27, 2023 by Jyoti S.

Agriculture News : मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती

कांद्याचे शहर म्हटल्या जाणाऱ्या लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या नवीन लाल कांद्याचे भाव गडगडल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

नांदेड(nanded) : नांदेडमध्ये (सोयाबीन) पूर्वी सहा हजार रुपये क्विंटलपर्यंत असणारे सोयाबीनचे भाव आता पाच हजार रुपयांवर आले आहेत. त्यामुळे बाजारात सोयाबीनची आवक पूर्णपणे मंदावली आहे.

आजचे कांदा बाजार भाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

भाव वाढण्याच्या आशेने अनेक शेतकऱ्यांनी घरी सोयाबीनची साठवणूक केली आहे. मात्र जागतिक बाजारातील परिस्थितीमुळे सोयाबीनचे दर घसरत आहेत. दुसरीकडे यंदा उन्हाळी सोयाबीनखालील क्षेत्रात वाढ झाल्याने भाव वाढण्याची(Agriculture News) शक्यता संपुष्टात आली आहे. अशा स्थितीत सोयाबीन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.(कृषी वार्ता)

आजचे सोयाबीनचे बाजार भाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा:

Comments are closed.