Tuesday, February 27

kandyache bajarbhav : मोठी बातमी! अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान, पुढील महिन्यापासून कांद्याचे भाव वाढणार,सविस्तर माहिती पहा .

Last Updated on April 30, 2023 by Jyoti S.

kandyache bajarbhav: कांद्याचे दर आज महाराष्ट्रातून मोठी बातमी! अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान, आता पुढील महिन्यापासून कांद्याचे भाव चांगल्या प्रमाणात वाढणारकांद्याचे आजचे दर हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. अवकाळी पावसामुळे आता अनेक शेतकऱ्यांचे कांदे खराब होत चालले आहे. नुकसानीमुळे कांद्याचे बाजारभाव वाढले आहेत.हेही वाचा: Mobile Calling New Rule : १ मे पासून मोबाईल कॉलिंगबाबत नवा नियम! इनकमिंग कॉल आणि एसएमएसमध्ये मोठे बदल
त्यामुळे कांद्याला सुरक्षित ठेवण्याचे आव्हान आता सरकारने शेतकऱ्यांना दिलेला आहे. जेणेकरून भविष्यात कांद्याचा पुरवठा कमी झाल्यावर कांद्याला चांगला भाव मिळेल.
राज्यातील सध्याची हवामानाची स्थिती पाहता राज्यात आता अवकाळी पावसाचे संकेत आपणास मिळत आहेत. राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे.

महाराष्ट्रातील कांद्याचे ताजे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा 30/04/2023
त्याच मुळे शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचे आव्हान देण्यात आलेली आहे. त्याचमुळे पिकाचे नुकसान हे कमी होऊन कांद्याची साठवणूक योग्य पद्धतीने होईल व बाजारभावही चांगला मिळेल.
सध्याच्या हवामानानुसार कांद्याला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घेणे गरजेचे आहे. यासोबतच येत्या जून महिन्यापासून बाजारपेठेतील हवामानाचे स्वरूप पाहता कांद्याची चांगली आवक अपेक्षित आहे.उष्णतेमुळे भारतासह इतर देशांमध्ये कांद्याचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे सर्वत्र कांद्याचा पुरवठा कमी झाला आहे. निर्यातीसाठी भारताला कांद्याची अत्यंत गरज आहे, त्याचमुळे भारतातील कांद्याला त्याचा अधिक फायदा मिळू शकतो.
तसेच, बाजारातील कांद्याच्या मागणीच्या तुलने मध्ये भारतातील कांद्याची मागणी हि अधिक वाढू शकते, ज्याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो.
हेही वाचा: Covid 19 update : कोरोना व्हायरसचा कहर कधी संपणार? तज्ज्ञांनी दिली एक मोठी अपडेट

Comments are closed.