सोयाबीन 6 हजार पार, कापूस 10 हजारांच्या घरात

Last Updated on December 5, 2022 by Jyoti S.

शेतकऱ्यांना दिलासा : दर आणखी वाढतील अशी बाळगली अशा.

गत आठवडाभरापूर्वीपा हजार रुपये प्रती लिटलच्या आत विहायसा मिळाली असून सहा हजारांचा टप्पा पार केला आहे, तर कापसाची पंढरी असलेल्या अकोट येथे कापूस हा दहा हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचला असून, बुधवारी कापसाला हजार ५६५ रुपये प्रती क्विंटलचा भाव मिळाला आहे सोयाबीन व कापसाचे दर धारल्याने शेतकयांना दिलासा आहे. आहे आगामी दिवसात आणखी भाववाढता यानी वर्तविली आहे.

अतिवृष्टीमुळे’ संततधार पावसामुळे पिकांना फटका बसला. त्यानंतर सोयाबीन सण व कापूस वेचणीला आला असता परतीच्या हजेरी लावल्याने शेतक झालेल आर्द्रता अधिक निर्माण झाल्याने बाजारात सोयाबीन व कापसाला भाव मिळत नव्हता तरीही खरीप हंगामासाठी पैशाची जुळवाजुळव करण्याकरिता शेतकरी हा आपला शेतमाल विक्रीला आणत असल्याचे चित्र दिसत होते.आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती दार शेतीमाल उतरविण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याचे दिसून आले मात्र आता गत दोन दिवसापासून सोया कापसाच्या दरात तेजी झाल्यामुळे शेतकन्यांनी आवक आता दिसून येत आहे.

बुधवारी मिळालेला दर
सोयाबीन ६,१०० रु. (प्रती किये आवक ६८११)
• कापूस ९,६६५ रु. (प्रती किये आवक ९८५)

का वाढले दर?

केंद्र सरकारने खाद्यतेल आणि तेलबियावरील स्टॉक लिमिट काढल्याने सोयाबीन बाजाराला आधार मिळाला आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर पाडले आहेत व सरकीच्या दरातही वाढ झाल्याने भारतीय बाजारपेठेत कापसाचे दर वाढले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये सोयाबीनने ६ हजार रुपये प्रती विवेदलचा टप्पा पार के तर कापूस ५० हजार प्रती विपटलच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

जिल्ह्यात ३.६८ लाख हेक्टरवर सोयाबीन, कपाशी

• गत वर्षी सोयाबीन व कपाशीला विक्रमी दर मिळाला होता. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यानी सोयाबीन व कपाशीला पसंती दिल्याचे दिसून आले. जिल्ह्यात कृषी विभागाकडून ४.५६ लाख हेक्टर खरीप हंगामाचे नियोजन केले होते. त्यापैकी सोयाबीन २ लाख २१ ह १८२ तर कापसाची २ लाख ३८ हजार ३०२ असे एकूण ३ लाख ६८ हजार २८४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.विक्रमी दर मिळाला होता याच्या खरीप हंगामात सोयाबीनला पती दिल्याचे दिसून आले. जिल्हा कृषी विभागाकडून ४.५६ लाख हेक्टर खोप हगामाचे २ लाख २१ ह ९८२३८ हजार ३०२ असे एकूण ६८ हजार २८४ हेक्टरवर पेरणी झाली आहे.