आजचे मका बाजार भाव (दि.25/11/2022)

Last Updated on November 25, 2022 by Taluka Post

आजचे मका बाजार भाव, Maize Rates Today,

आज आपण राज्यातील जिल्हा तालुका -निहाय ‘मका’ या पिकाचे बाजार भाव बघूया . राज्यामध्ये सोयाबीन (Soybean), कांदा (Onion),तूर, मका (Corn),तूर (Pigeon pea), इत्यादी पिकांची (Crop) लागवड केली जाते. तसेच शेतकऱ्यांना या पिकाच्या विक्रीसाठी कुठल्या बाजार समितीत चांगला दर मिळतो आहे याचा शोध कायम असतो. यामुळे शेतकऱ्यांची ही काळजी दूर करत आम्ही, वेगवेगळ्या बाजार समिती मध्ये कोणत्या पिकाला किती दर मिळाला याची ताजी आकडेवारी आपण या ठिकाणी पूरवत आहोत. शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत जाणून घेण्यासाठी ?आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/11/2022
लासलगाव – निफाड—-क्विंटल718189021012021
नागपूर—-क्विंटल76195021002063
राहूरी -वांबोरी—-क्विंटल1175017501750
श्रीरामपूर—-क्विंटल8170019001800
नांदूरा—-क्विंटल270180121302130
राहता—-क्विंटल70185020001900
जालनालालक्विंटल1407185022251975
अमरावतीलालक्विंटल75192520251975
जलगाव – मसावतलालक्विंटल30195019501950
पुणेलालक्विंटल2230025002400
अमळनेरलालक्विंटल650180021752175
दौंड-यवतलालक्विंटल1200020002000
मुंबईलोकलक्विंटल195260034003000
सावनेरलोकलक्विंटल951185020801980
कोपरगावलोकलक्विंटल601165120691936
कोपरगावलोकलक्विंटल150187519221901
केजलोकलक्विंटल3166119001661
तुळजापूरलोकलक्विंटल20220022002200
औरंगाबादपिवळीक्विंटल997175120001875
चाळीसगावपिवळीक्विंटल2200188020751910
सिल्लोडपिवळीक्विंटल265180021502000
मलकापूरपिवळीक्विंटल1340195521652060
देवळापिवळीक्विंटल2044168520401970

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत जाणून घेण्यासाठी ?आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?