आजचे मका बाजार भाव (दि 2/12/2022)

Last Updated on December 2, 2022 by Jyoti S.

आजचे मका बाजार भाव, Maize Rates Today,

आज आपण राज्यातील जिल्हा तालुका -निहाय ‘मका’ या पिकाचे बाजार भाव बघूया . राज्यामध्ये सोयाबीन (Soybean), कांदा (Onion),तूर, मका (Corn),तूर (Pigeon pea), इत्यादी पिकांची (Crop) लागवड केली जाते. तसेच शेतकऱ्यांना या पिकाच्या विक्रीसाठी कुठल्या बाजार समितीत चांगला दर मिळतो आहे याचा शोध कायम असतो. यामुळे शेतकऱ्यांची ही काळजी दूर करत आम्ही, वेगवेगळ्या बाजार समिती मध्ये कोणत्या पिकाला किती दर मिळाला याची ताजी आकडेवारी आपण या ठिकाणी पूरवत आहोत. शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत जाणून घेण्यासाठी ?आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
02/12/2022
लासलगाव – निफाड—-क्विंटल492150020562000
संगमनेर—-क्विंटल23201120282019
अचलपूर—-क्विंटल1050190020001950
सटाणाहायब्रीडक्विंटल7725180021202025
अमरावतीलालक्विंटल3190020001950
जलगाव – मसावतलालक्विंटल20185018501850
पुणेलालक्विंटल2240025002450
अमळनेरलालक्विंटल5000190021002100
दौंड-यवतलालक्विंटल1200020002000
मोहोळलालक्विंटल35220023002200
कोपरगावलोकलक्विंटल35192019201920
तासगावलोकलक्विंटल28198022002150
केजलोकलक्विंटल5170119711701
धुळेपिवळीक्विंटल1266170021212060
दोंडाईचापिवळीक्विंटल1491188121511975
औरंगाबादपिवळीक्विंटल628189120511971
चाळीसगावपिवळीक्विंटल1300178120391931
सिल्लोडपिवळीक्विंटल224185021502000
देउळगाव राजापिवळीक्विंटल30170018001800
साक्रीपिवळीक्विंटल380190020301970
यावलपिवळीक्विंटल985157019901750
वैजापूरपिवळीक्विंटल2050180520601925
देवळापिवळीक्विंटल1045187021002040