आजचे बाजरी बाजार भाव (दि.25/11/2022)

Last Updated on November 25, 2022 by Taluka Post

आजचे बाजरी बाजार भाव

आज आपण राज्यातील जिल्हा तालुका -निहाय ‘बाजरी’ या पिकाचे बाजार भाव बघूया . राज्यामध्ये सोयाबीन (Soybean), कांदा (Onion),तूर, मका (Corn),तूर (Pigeon pea), इत्यादी पिकांची (Crop) लागवड केली जाते. तसेच शेतकऱ्यांना या पिकाच्या विक्रीसाठी कुठल्या बाजार समितीत चांगला दर मिळतो आहे याचा शोध कायम असतो. यामुळे शेतकऱ्यांची ही काळजी दूर करत आम्ही, वेगवेगळ्या बाजार समिती मध्ये कोणत्या पिकाला किती दर मिळाला याची ताजी आकडेवारी आपण या ठिकाणी पूरवत आहोत. शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत जाणून घेण्यासाठी ?आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/11/2022
अमरावतीक्विंटल3180021001950
सिल्लोडक्विंटल6250025002500
जालनाहिरवीक्विंटल280165131002700
औरंगाबादहिरवीक्विंटल4190025002200
पैठणहिरवीक्विंटल2220022002200
चाळीसगावहिरवीक्विंटल30190026502500
दौंड-यवतहिरवीक्विंटल19180028002400
देवळाहिरवीक्विंटल10185028002405
बीडहायब्रीडक्विंटल31246060023249
शेवगाव – भोदेगावहायब्रीडक्विंटल4220022002200
कल्याणहायब्रीडक्विंटल3270030002800
मुंबईलोकलक्विंटल822250035003000
अमळनेरलोकलक्विंटल50230025712571
पुणेमहिकोक्विंटल375300034003200
किल्ले धारुरमहिकोक्विंटल3180018001800

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत जाणून घेण्यासाठी ?आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?