आजचे टोमॅटो बाजार भाव (दि.5/12/2022)

Last Updated on December 5, 2022 by Jyoti S.

आजचे टोमॅटो बाजार भाव,

आज आपण राज्यातील जिल्हा तालुका-निहाय ‘टोमॅटो’ या पिकाचे बाजार भाव पाहणार आहोत. राज्यामध्ये टोमॅटो , सोयाबीन , कापूस, तूर, कांदा, मका इत्यादी पिकांची (Crop) लागवड केली जाते. तसेच शेतकऱ्यांना या पिकाच्या विक्रीसाठी कुठल्या बाजार समितीत चांगला दर मिळतो आहे याचा आपण शोध घेत असतो. यामुळे शेतकऱ्यांची ही काळजी दूर करत आम्ही, वेगवेगळ्या बाजार समिती मध्ये कोणत्या पिकाला किती दर मिळाला याची ताजी आकडेवारी तुम्हाला या ठिकाणी पूरवत आहोत. शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत जाणून घेण्यासाठी ?आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
05/12/2022
कोल्हापूरक्विंटल198200900500
संगमनेरक्विंटल80250500375
श्रीरामपूरक्विंटल278001000900
साताराक्विंटल55700800750
मंगळवेढाक्विंटल752001000700
कल्याणहायब्रीडक्विंटल3100012001100
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल15080012001000
पुणेलोकलक्विंटल1501300800550
पुणे- खडकीलोकलक्विंटल27500700600
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1680012001000
पुणे-मोशीलोकलक्विंटल403500600550
नागपूरलोकलक्विंटल7005001000875
वाईलोकलक्विंटल805001100850
कामठीलोकलक्विंटल43400800600
मुंबईनं. १क्विंटल30278001000900
सोलापूरवैशालीक्विंटल2605001000600
नागपूरवैशालीक्विंटल8007001000925
कराडवैशालीक्विंटल105500800800