Tomato bajarbhav: शेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी! टोमॅटो आयात संदर्भातील हा व्हिडीओ सर्वानी एकदा नक्की पहा.

Last Updated on August 17, 2023 by Jyoti Shinde

Tomato bajarbhav

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून आपल्याला असं सांगण्यात येत आहे कि, नेपाळ मधून टोमॅटोची मोठी प्रमाणात आयात केल्यामुळे टोमॅटोचे दर हे डायरेक्ट २००० रुपयानवरून १००० रुपयांवर आले आहेत .Tomato bajarbhav

परंतु,आताच नुकताच एक शेतकरी नेपाळला जाऊन आला आहे तर त्याने असे सांगितले आहे कि ,आपले सरकार अस सांगत होत कि, टोमॅटोची आयात हे नेपाळ वरून केलीय म्हणून मला एक उत्सुकता लागली होती कि तिथले टोमॅटो कशे आहेत ते बघणं तर मी माझी गाडी काढली आणि थेट नेपाळ मध्ये पोहचलो.

तिथे गेल्यावर बघतो तर काय आम्ही २५मीटर चा एरिया फिरलो तर त्यात फक्त एकाच ठीकाणी आम्हांला टोमॅटो दिसली ती पण थोडीच होती.आणि तिथले टोमॅटो हे आकाराने खूप छोटे असतात,ज्याला आपल्याकडे गोल्टी म्हणतात.Tomato bajarbhav

खालील व्हिडीओ पहा.हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा जेणेकरून त्यांचा मनातला सम्ब्रहम नाहीसा होईल.

तर आता मित्रानो, आम्ही बघितल्या नुसार नेपाळ मध्ये आयात करण्यासाठी तिथे टोमॅटोची जास्त लागवडच नाही तर आता आपले हे सरकार आता टोमॅटोचे दर कमी करण्यासाठी आपली दिशाभूल करत आहे असेच म्हणावे लागेल ना! Tomato bajarbhav