Monday, February 26

Aadhar card: आधार कार्ड’ करा अपडेट अन्यथा या लाभांपासून राहावे लागेल वंचित

Last Updated on December 12, 2022 by Jyoti S.

Aadhar card: आपले आधार कार्ड हे ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी अपडेट करता येते.

आता आपण आधार कार्ड अपडेट नाही केला तर आपल्याला सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही, असा इशारा आधार प्राधिकरणाने (यूआयडीएआय)ने दिला आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपण आधार ‘कार्डमध्ये ‘पीओआय आणि पीओए संबंधी माहिती नेहमी उपडेट असायला हवी असे प्राधिकरणाने स्पष्ट म्हटले आहे.

आपले आधार कार्ड हे ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी अपडेट करता येते.
■ ऑनलाइनसाठी २५ रु., तर ऑफलाइनसाठी ५० रु. शुल्क लागते.आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा


काय आहे पीओआय व पीओए?


पीओआय म्हणजेच प्रूफ ऑफ आयडेंटिटी. यात आपल्या ओळखीचा पुरावा सादर करावा लागतो. पीओए म्हणजे प्रूफ ऑफ ॲड्रेस. यात पत्त्याशी संबंधित पुरावे द्यावे लागतात.

ओळखीसाठी कोणते पुरावे हवेत?

आधार प्राधिकरणाने या संस्थेने १ जुलै २०२२ रोजी जारी केलेल्या सूचनेनुसार आधारकार्ड हे , पीओआय म्हणजेच ओळखीच्या पुराव्यासाठी फोटो असलेली कागदपत्रे. आवश्यक आहेत. यात आता आपले पॅन कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, ई-पॅन,वाहन चालविण्याचा परवाना, शस्त्र परवाना, फोटो बँक एटीएम कार्ड, विवाह प्रमाणपत्र, किसान फोटो पासबुक, फोटो क्रेडिट कार्ड,इत्यादी कागदपत्रे आता आपल्या आधारकार्ड मध्ये चालू शकतात.

पीओएसाठी कोणते पुरावे हवेत?

पीओए म्हणजे आपल्या पत्त्याच्या पुराव्यासाठी नाव व पत्ता असलेला

आवश्यक आहे. यात पासपोर्ट, बँक स्टेटमेंट, रेशन कार्ड, निवडणूक याचाही समावेश आहे

ओळखपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, पेन्शनर कार्ड, किसान

सेच आपले पासबुक, अपंगत्व कार्ड, मनरेगा कार्ड,शाळा सोडण्याचा दाखला, वीज बिल, पाणी बिल, लँडलाईन फोन बिल, पोस्टपेड मोबाइल बिल, शाळेचे वैध ओळखपत्र, इत्यादींचा देखील समावेश त्यामध्ये आहे .

Recording : फोनवरून बोलताना असा आवाज आला तर लगेच समजून जा तुमचा फोन रेकॉर्ड होतोय

असा करता येईल बदल

आधार कार्डातील(Aadhar card) सर्व माहिती अद्ययावत करता येते. नाव, लिंग,आत आपली जन्मतारीख, पत्ता, भाषा यामधील बदल ऑनलाइन पद्धतीने शक्य आहे जसे मोबाइल क्रमांक रजिस्टर्ड असायला हवा. यासाठीचे शुल्क २५ रुपये

जसे मोबाइल क्रमांक रजिस्टर्ड असायला हवा. यासाठीचे शुल्क २५ रुपये आहेत .आता आपले फोटो आणि मोबाइल क्रमांक सुद्धा ऑफलाइन अपडेट करता येईल.जसे मोबाइल क्रमांक रजिस्टर्ड असायला हवा. यासाठीचे शुल्क २५ रुपये आहेत .आता आपले फोटो आणि मोबाइल क्रमांक सुद्धा ऑफलाइन अपडेट करता येईल.

जसे मोबाइल क्रमांक रजिस्टर्ड असायला हवा. यासाठीचे शुल्क २५ रुपये आहेत .आता आपले फोटो आणि मोबाइल क्रमांक सुद्धा ऑफलाइन अपडेट करता येईल.जसे मोबाइल क्रमांक रजिस्टर्ड असायला हवा. यासाठीचे शुल्क २५ रुपये आहेत .आता आपले फोटो आणि मोबाइल क्रमांक सुद्धा ऑफलाइन अपडेट करता येईल.त्यासाठी शुल्क ५० रुपये आहे.

आधार कार्डमध्ये(Aadhar card) नाव दोन वेळा बदलता येते

■ जन्मतारीख केवळ एकदाच बदलू शकता. त्यामध्ये तीन वर्षांचा फरक मान्य केला जाईल.

■ लिंगबदलही केवळ एकदाच शक्य आहे.

■ ही मर्यादा ओलांडल्यानंतरही आपल्याला काही बदल करायचा असल्यास आपण यूआयडीएआयच्या विभागीय कार्यालयात पुराव्यांसह भेट द्या तिथं तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल .