Monday, February 26

Aliens updates : 2023 मध्ये पृथ्वीवर पाऊल ठेवणार परग्रहवासी ?

Last Updated on January 2, 2023 by Jyoti S.

Aliens updates मानवाला सिग्नल देताहेत एलियन्स : वेल्स

वॉशिंग्टन :एलियन्स सातत्याने पृथ्वीवर संदेश पाठवत आहेत. आता आपल्या अलीकडच्या काळात वाढलेल्या सिग्नलचे प्रमाण पाहता २०२३ मध्ये परग्रहवासीयांचे पृथ्वीवर आगमन होण्याची दाट शक्यता मॅट वेल्स या यूएफओ हंटरने (परग्रहावरील यानविषयक संशोधक) अशी वर्तविली आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आता अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासानेही यूएफओवर (अंतराळातील अज्ञात उडती तबकडी) संशोधनास सुरुवात केलेली आहे . लंडन, लास वेगाससह(Aliens updates) ब्राझीलच्या काही शहरांत यूएफओ दिसल्याचे दावे याआधीही अनेकांनी केले आहेत. आजच्या नास्त्रोदमसचे भाकित

एथोस सालोम यांना विद्यमान

● ‘नासा’कडूनही संशोधन

महाराणी एलिझाबेथ यांचे निधन,तसेच रशिया युक्रेन युद्ध आणि अनेक जागतिक घटनांबाबत त्यांनी आधीच सांगून ठेवलेले होते.त्यांनीही परग्रहवासी अमेरिकेतील अती गोपनीय अशा ५१ हवाई तळावरील अंडरग्राऊंड पोर्टलमधून बाहेर पडतील, असे भाकित वर्तविलेले आहे.

हेही वाचा: Baba Vanga 2023 Predictions: बाबा वांगाची ही भीतीदायक 2023 मधली भविष्यवाणी.

अमेरिकन लष्करी ठाण्यांच्या परिसरामध्ये अज्ञात प्रकाशमय वस्तू आढळलेल्या(Aliens updates) आहेत असे सांगण्यात आले,आणि त्या सर्व यूएफओ आहेत, अशी कुठलीही माहिती आतापर्यंत समोर आलेली नाही, असे आता पेंटेगॉनचे रोनाल्ड मोल्ट्री यांनी बोलले असले तरी नासाने एलियन पोलिस पथकाची स्थापना केली आहे असे सांगितले .