Saturday, March 2

Bank Information : बँकेचे नवीन नियम आता या दोन कागदपत्रांशिवाय बँकेमध्ये पैसे टाकता येणार नाही

Last Updated on May 19, 2023 by Jyoti S.

Bank Information : बँकेचे नवीन नियम आता या दोन कागदपत्रांशिवाय बँकेमध्ये पैसे टाकता येणार नाही

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

बेकायदेशीर तसेच बेहिशेबी रोख व्यवहारांना आळा घालण्यासाठी आता आपल्या केंद्र सरकारने खूप चांगले नवीन नियम लागू केलेले आहेत. सरकारने पैसे काढण्याची मर्यादा बदलली आहे. यापुढे बँकिंग व्यवहार करताना काळजी घ्यावी लागेल. मोठ्या रकमेचे व्यवहार करताना तुम्हाला सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे हे अत्यंत बंधनकारक असणार आहे . केंद्र सरकारने रोख पेमेंटसाठी कठोर पावले उचलली आहेत (Bank Information) सरकारने पैसे काढण्याची मर्यादा बदलली आहे.

हेही वाचा : LIC users LIC ग्राहकांनी आवर्जून वाचा मार्केट मध्ये आलंय नवीन घोटाळा(scam)

नवीन नियमांनुसार आता बँकांमध्ये 20 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम ठेवण्यासाठी किंवा काढण्यासाठी पॅन किंवा आधार कार्ड देणे बंधनकारक आहे. आता हे सर्व नियम लागू करण्यासाठी तुम्हाला केंद्र सरकारने 10 मे 2022 रोजी एक मोठी अधिसूचना जारी केलेली होती. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) आयकर नियम 2022 अंतर्गत नवीन नियम लागू केलेले आहेत.(Bank Information) 

जर एखाद्या व्यक्तीने हे नवीन नियम लागू झाल्यानंतर एका आर्थिक वर्षात एकूण 20 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम जमा केली. कोणतीही बँकिंग कंपनी, तसेच सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये एक किंवा अधिक खात्यांमध्ये(Bank Information) आपले पॅन आणि आधार कार्ड देणे खूपच बंधनकारक आहे.

ही दोन कागदपत्रे आवश्यक आहेत

एका आर्थिक वर्षामध्ये आता एक किंवा अधिक बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जमा करण्यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड बंधनकारक केलेलं आहे(Bank Information)

 
ते बंधनकारक करण्यात आले आहे. बँकेमध्ये मोठी रक्कम जमा करताना आता तुम्हा सर्वाना तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड सर्व प्रथम दाखवावे लागणार आहे. 


विहित मर्यादेपेक्षा जास्त रोख रक्कम जमा करणे किंवा घेणे यासाठी दंडाची तरतूदही करण्यात आली आहे.

Comments are closed.