Domestic disputes : घरातील वाद आणि रोजच्या अडचणी कश्या थांबवायच्या ते पहा! तुळशीची पानं तोडताना होत असतील या चुका.

Last Updated on February 15, 2023 by Jyoti S.

Domestic disputes

Domestic disputes: तुळशीचे किंवा तुळशीच्या पानांचे महत्त्व पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा भरपूर वापर केला जातो. पण तुळशीची पाने तोडण्याचे काही धार्मिक नियम आहेत. तुळशीचा वापर चुकीच्या पद्धतीने केल्यास आपल्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


नाशिक(nashik) : हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला खूप महत्त्व आहे आणि तुळशी जवळजवळ प्रत्येक घरात आढळते. तुळशीच्या धार्मिक महत्त्वाबरोबरच तुळशीचे आयुर्वेदिक महत्त्वही खूप जास्त आहे. औषधी गुणधर्मामुळे तुळशीचा उपयोग अनेक रोगांवर केला जातो. धार्मिक शास्त्रानुसार दररोज तुळशीच्या(Domestic disputes) रोपाचे दर्शन घेतल्याने तुमचे संकट दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी नांदते.

काय आहेत तुळशीची पाने तोडण्याचे नियम इथे क्लिक करून बघा

पूजेमध्ये तुळशीच्या(Domestic disputes) पानांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पण तुळशीची पाने तोडण्याचे काही धार्मिक नियम आहेत. तुळशीचा वापर चुकीच्या पद्धतीने केल्यास आपल्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात. तुमचे जीवन संकटांपासून दूर ठेवण्यासाठी तुळशीशी संबंधित योग्य नियम आणि परंपरा जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

हेसुद्धा वाचलात का?

tulashichya Biya : फक्त तुळशीची पानेच नाही तर त्याच्या बिया देखील फायदेशीर! आपल्या आहारात अशा प्रकारे समाविष्ट करा