सरकारी दवाखाने सक्षम नसल्यानेच कोरोनाचे राज्यात सर्वाधिक मृत्यू

Last Updated on November 20, 2022 by Taluka Post

डॉ. अभय शुक्ला : सरकारी आरोग्य यंत्रणेवर टीका

सातपूर : कोरोनात जगाच्या तुलनेने सर्वाधिक मृत्यू भारतात, राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात आणि जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिकमध्ये झाले. केवळ सरकारी आरोग्य सेवा सक्षम नसल्यामुळेच हे घडले. त्यामुळे खासगी भांडवलदारांच्या जाचातून स्वतःची सुटका करून सक्षम होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जनस्वास्थ्य अभियानाचे सल्लागार डॉ.अभय शुक्ला यांनी केले.

मार्क्सवादी कमुनिस्ट पक्षातर्फे खुटवडनगर येथील सीटू भवनात आरोग्य हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर परिषदेचे उद्घाटक तथा सिटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड,माकप सरचिटणीस अॅड. वसुधा कराड, सर्वसा सीताराम ठोंबरे, अॅड. तानाजी जायभावे, याचे व संतोष काकडे, दगडू व्हडगर, सिंधू शार्दुल नागरिक आदी उपस्थित होते.

डॉ. शुक्ला म्हणाले की, नाशिक शहरात देखील आरोग्य यंत्रणा कुपोषित शहरा झाली आहे. मनपाच्या बजेटमध्ये वर्षाला केंद्रांच दिलेल्या आरोग्यासाठीच्या निधीतील 50 पक्षाने टक्केही निधी खर्च केला जात नाही. सेवेल पक्षातर्फे एका व्यक्तीमागे किमान दोन हजार रुपये यापुढे न्त आरोग्य आरोग्य विभागाने खर्च केले पाहिजे. परंतु, असल यात आले त्याऐवजी केवळ 725 रुपयेच दिले जात कोरोन . यावेळी असल्याचे डॉ. शुक्ला यांनी स्पष्ट केले. देश सत्क टक तथा पातळीपासून ते वस्ती पातळीपर्यंत आरोग्य सिट। ल. कराड, यंत्रणेचा अभ्यास करताना आरोग्य सुविधासर्वसामान्यांना पुरेशा दिल्या जात नाहीत. नायभावे, याचे कारण म्हणजे याबाबत सर्वसामान्य शार्दुल नागरिकच दक्षता घेत नाहीत, असेही डॉ. शुक्ला म्हणाले.

डॉ. डी. एल. कराड यांनी नाशिक कुपोषित शहरातील रुग्णालये व शहरी आरोग्य वर्षाला केंद्रांची सद्यःस्थिती मांडली. प्रत्येक पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात आरोग्य त नाही. सेवेला प्राधान्य द्यावे, असे सांगत, माकपा जार रुपये यापुढे यावर नियमित काम करणार जे. परंतु, असल्याचे डॉ. कराड म्हणाले. यावेळी दिले जात कोरोना काळात आरोग्य सेवा देणाऱ्यांचा केले. देश सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास आरोग्य सिटू व माकपा पदाधिकारी व कामगार य सुविधा उपस्थित होते. हेही वाचा: स्मार्ट स्कूलला पायघड्या अन् अंगणवाड्या उघड्या !