Last Updated on April 8, 2023 by Jyoti S.
farmer scheme 2023
थोडं पण महत्वाचं
farmer scheme 2023 : मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आता सरकारने तीन मोठे निर्णय घेतले आहे , यातील दोन निर्णय राज्य सरकारचे तर एक केंद्र सरकारचा आहे. हे तीन निर्णय शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत.
पहा पहिला निर्णय : शिधापत्रिकाधारकांना पुढील एक वर्षासाठी मोफत रेशन धान्य प्रति कुटुंब ३५ किलो धान्य मिळणार, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सर्व शिधापत्रिकाधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा :LPG Gas Cylinder New Rules : LPG गॅस सिलेंडर धारकांसाठी आनंदाची बातमी,1 एप्रिलपासून लागू होणार नवीन नियम
पहा दुसरा निर्णय : मुख्यमंत्री असे सांगितले कि आता घरकुल योजनेचे नियम व निकष बदलण्यात येणार .या निर्णयामुळे वंचित घरकुल लाभार्थ्यांना घरकुल मिळविण्यासाठी फारशी धडपड करावी लागणार नाही.
हेही वाचा: आत्ताची मोठी बातमी! स्टील आणि सिमेंटच्या दरात मोठी घसरण,आजचे दर काय पहा
पहा दुसरा निर्णय : रु.15000 चा बोनस. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली असली तरी या निर्णयाचा लाभ राज्यातील एक ते दोन हेक्टरपर्यंतच्या पाच लाखांहून अधिक म्हणजे पंधरा हजारांहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे. आता शेतकऱ्यांना एक ते दोन हेक्टर पर्यंत पंधरा हजार मिळणार आहे.