दुसऱ्याची मदत करण्यामुळे सुधारते आरोग्य

Last Updated on November 20, 2022 by Taluka Post

लंडन : अडचणीत असलेल्या किंवा व्यक्तींना प्र गरजू व्यक्तींना मदत करण्याने आपल्या मनात दयेची भावना उत्पन्न होत असते. ही दयेची खर्च करावे भावना मदत घेणाऱ्यापेक्षा मदत करणाऱ्यासाठी लाभदायक ठरते. कारण त्यामुळे ब्लडप्रेशर कमी होतो. मदत केल्याचा आनंद आरोग्य सुधारण्यासही मदत करतो. ताज्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे.

संशोधनामध्ये हाय ब्लडप्रेशरची समस्या की, ज्या असलेल्या काही लोकांचे दोन गट तयार करण्यासाठ करण्यात आले होते. यातील प्रत्येक गटातील व्यक्तींना प्रत्येकी ३ हजार रुपये देण्यात आले होते. हे रुपये त्यांनी केवळ स्वतःसाठीच खर्च करावे, असे सांगण्यात आले होते. तर संशोधनामध्ये दुसऱ्या गटातील लोकांना प्रत्येकी ३ हजार तीन गट तया रुपये दुसऱ्या व्यक्तीला मदत करण्यासाठी खर्च करावे, असे सांगण्यात आले होते. सांगण्यात अ सहा आठवड्यांनंतर जेव्हा डेटाचे विश्लेषण करण्यात आले तेव्हा असे आढळून आले की, ज्या लोकांना पैसे दुसऱ्यांवर परोपकार करण्यासाठी खर्च करण्यास सांगण्यात प्रत्येक गटातील आले होते, त्यांचा ब्लडप्रेशर नियंत्रणात होता.

तसेच त्यांचे आरोग्यही सुधारले होते. इंग्लंडमध्ये झालेल्या अन्य एका • संशोधनामध्ये हाय ब्लडप्रेशरवाल्या लोकांचे तीन गट तयार करण्यात आले होते. त्यापैकी एका गटाला दुसऱ्या व्यक्तींना मदत करण्यास मिळवून सांगण्यात आले होते. दुसऱ्या गटाला दररोज डिलिव्ह काहीतरी नवीन काम करण्यास तर तिसऱ्या बॉयला गटाला काहीही न करण्यास सांगण्यात आले मित्राचे होते. या प्रयोगातून असे आढळून आले की, मित्राल ज्या लोकांनी दुसऱ्या व्यक्तींना मदत केली अशा होती आणि रोज काही तरी नवीन काम केले होते, त्यांच्यामध्ये आनंदाची भावना वाढली होती. प्रयोगातून असेही दिसून आले लोकांचे की, अगदी छोट्या छोट्या गोष्टींची मदत त्यापैकी करणेदेखील मदत करणाऱ्याला आनंद करण्यास मिळवून देते. आपल्या घरी सामानाची दररोज डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी तसऱ्या बॉयला पाणी विचारणे, अडचणीत असलेल्या मित्राचे दुःख ऐकून घेणे किंवा रात्री एखाद्या मित्राला त्याच्या घरापर्यंत सोडायला जाणे केली अशा छोट्या मदतीमधूनही आनंदाची म अनुभूती होते. हेही वाचा : जूही परमार आणि रोशनी चोप्रा यांच्याकडून जाणून घ्या चमकदार त्वचा मिळविण्यासाठी सोपे घरगुती उपाय.

Comments are closed.