चंद्रावर 2030 पर्यंत मानवी वसाहत !

Last Updated on November 22, 2022 by Taluka Post

नासाच्या चांद्रमोहिमेच्या प्रमुखांचा दावा

वॉशिंग्टन : चालू दशकाच्या अखेरपर्यंत चंद्रावर मानवी वसाहत स्थापन झालेली असेल, असा दावा अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ होवॉर्ड हू यांनी केला आहे. नासाच्या चांद्रमोहिमेचे प्रमुख होवॉर्ड हू यांच्या दाव्यानुसार म्हणजेच 2030 सालापर्यंत चंद्रावर मानवाचा वावर सुरू होईल आणि रोव्हर मानवाची मदत करतील.

नासाने सुमारे 5 दशकांनंतर भविष्‍ चंद्रावर पुन्हा मानवाला पाठवण्यासाठी ‘आर्टेमिस‘ मानवी मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचे संकेत प्रक्षेपण नुकतेच केले आहे. त्यामुळे चंद्रावर मानवी वस्ती उभारण्याच्या वैज्ञानिकांच्या स्वप्नाला पुन्हा बळकटी मिळाली आहे. या मोहिमेचे प्रमुख होवॉर्ड आहे हू यांनी एका मुलाखतीमध्ये भविष्यातील मानवी मोहिमांवर प्रकाश टाकत 2030 पर्यंत चंद्रावर मानवी वसाहत उभी राहण्याचे संकेत दिले. चालू दशकात काही कालावधीसाठी आपण चंद्रावर जा बस्ती राहण्यासाठी जात आहोत; परंतु आपण किती वेळ चंद्रावर थांबू, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. चंद्रावर मानवाच्या राहण्यासाठी जागा असेल, कामात मदत करण्यासाठी रोव्हर असतील, असे हू म्हणाले. याचे मानवाला चंद्रावर वैज्ञानिक काही काम करण्यासाठी पाठवले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आर्टेमिस रॉकेटद्वारे बांबू, ओरायन या चांद्रयानाचे प्रक्षेपण मानवासाठी अंतराळ उड्डाण क्षेत्रातील एक ऐतिहासिक दिवस असल्याचे त्यांनी म्हटले होते. जर ही मोहीम यशस्वी झाली, तर आर्टेमिस 2 आणि 3 च्या उड्डाणांचा मार्ग मोकळा होईल. चंद्र आर्टेमिस 3 मोहिमेंतर्गत चंद्रावर पुन्हा एकदा पाऊल पडेल. त्या पुढील मोहिमांद्वारे पृथ्वीच्या उपग्रहावर अंतराळवीरांच्या सर्व राहण्यासाठी एक अंतराळ मानवाच्या स्थानक उभारले जाणार आहे. भविष्यातील दूरच्या अंतराळ रोव्हर मोहिमांसाठी हा महत्त्वाचा टप्पा आहे. फक्त अमेरिका वैज्ञानिक नाही, तर संपूर्ण जगासाठी हे रोज पाठवले आहे. अंतराळात वास्तव्य करण्याचे स्वप्न उराशी रॉकेटद्वारे बाळगणाऱ्या प्रत्येक माणसासाठी प्रक्षेपण हा ऐतिहासिक दिवस आहे, असे हू म्हणाले.

आर्टेमिस’ मोहिमेच्या यशापशावर सन 2024 आणि यशस्वी झाली, 2025 च्या मानवी चांद्रमोहिमांचे भवितव्य अवलंबून आहे. चंद्रावरून पुढे मंगळ ग्रहावर जाण्याच्या दृष्टिकोनातून आर्टेमिस पडेल. त्या मोहिमेकडे पाहिले जात पृथ्वीच्या या आठवड्यात बुधवारी नासाच्या सर्वात शक्तिशाली रॉकेट स्पेस अंतराळ लाँच सिस्टीम (एसएलएस) ओरायन चांद्रयानाला घेऊन – अंतराळ झेपावले होते. आपल्यासोबत डमी अंतराळवीरांना घेऊन अमेरिका गेलेले हे चांद्रयान 11 डिसेंबर रोजी पृथ्वीवर परतण्याची शक्यता आहे. आतापर्यंत उराशी अंधारात असलेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मानवाला उतरवण्यासाठी नासा प्रयत्नशील आहे.हेही वाचा :नासाचे ‘ओरायन’ चंद्राजवळ पोहोचले